संत नागेबाबा

सहकार विश्व

अष्टावधानी बँकिंग या माझ्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया……..

मा. श्री.काकासाहेब कोयटे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन यांनी अष्टावधानी बँकिंग या माझ्या पुस्तकाबद्दलची प्रतिक्रिया पाठवली आहे. नागरी सहकारी बँका, पतसंस्था, जिल्हा बँका तसेच विकास संस्था यांना हे पुस्तक उपयुक्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

error: Content is protected !!