सहकारात काम करताना सर्वच घटकांनी अष्टावधानी असायला हवे- अनास्कर
बँकिंग तज्ञ गणेश निमकर लिखित अष्टावधानी बँकिंग पुस्तकाचे प्रकाशन….
नागरी सहकारी बँक अथवा पतसंस्थाचे दैनंदिन कामकाज करताना संचालक ,खातेदार, सभासद यांना नियम व कायदे यांची माहिती असणे गरजेचे असते त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते एका अर्थाने सहकार क्षेत्रात काम करताना सर्वच घटकांनी अष्टावधानी असायला हवे……