नागेबाबा मल्टीस्टेट विमाधारकांना विमा कवचचे वाटप
नागेबाबा मल्टीस्टेट ने आपल्या खरवंडी कासार या शाखेमध्ये आपल्या ग्राहकांना विमा कवच देण्यात आला होता. विमा कवच काढल्यावर गिऱ्हाईक वर जर आपत्कालीन दुर्घटना घडली तर हा कवच नागेबाबा मल्टी तर्फे देण्यात येतो…