“महिमा नागेबाबांचा”
पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न !
श्री संत नागेबाबा यांचा जीवनपट साकारणारा पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक 3 ऑगस्ट २०२४ रोजी श्री क्षेत्र भेंडा याठिकाणी प.पु.शांती ब्रम्ह गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, युवाहृदयसम्राट ह.भ.प.समाधान महाराज शर्मा , ह.भ.प.अंकुश महाराज कादे, मा.पांडुरंग अभंग साहेब व नागेबाबा परिवार आदि मान्यवरांच्या हस्ते पार पडला!