संत नागेबाबा

सहकार विश्व

नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेने विमा कवच मधून मयताच्या वारसांना घरी जाऊन १० लाख रुपयांच्या विमा धनादेश केला सुपूर्द ..

कोणत्या माणसावर कशी परिस्थिती येईल हे सध्याच्या काळात सांगणे कठीण आहे पण आपण गेल्यावर आपल्या कुटुंबासाठी काहीतरी तूटपुंजी सोय करावी यासाठी माणसाने आपल्या परीने सोय करण्याची गरज आहे आणि ही सोय नागेबाबा सारख्या परिवाराने केली असल्याने याचे समाधान शब्दात सांगणे शक्य नसून नागेबाबा परिवाराने अनेक कुटुंबांना आधार दिला असल्याचे प्रतिपादन ह.भ. प . बबन महाराज बहिरवाल यांनी केले …

कडा शाखेतील खातेदार विठ्ठल गुणाजी साप्ते यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता त्या अपघातात त्यांचे अपघाती निधन झाले त्यामुळे संस्थेने त्यांचा विमा कवच मधून रक्कम रुपये दहा लाख रुपयांचा विमा मंजूर करत दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी मान्यवराचा उपस्थित मयताच्या वारसांना घरी जाऊन या योजनेचा धनादेश सुपूर्त केला…..

error: Content is protected !!