पतसंस्था आणि नियमावली…

पतसंस्था मधिल CEO/मॅनेजर कसा असावा पतसंस्था चळवळ सध्या विवीध प्रश्नांना सामोरे जात आहे.या चळवळीत चांंगले,हुशार,अभ्यासु स्टाॅफ मिळत नाही,मिळाला तर टिकत नाही अशी मॅनेजमेंटची खंत आहे. या सर्वात महत्वाचा घटक पतसंस्था मधीलCEO /मॅनेजर आहे.त्याच्या मार्गदर्शना खाली पतसंस्था व सहकारी कर्मचारी अगदी संचालक मंडळही काम करत असते.अशा वेळी CEO/मॅनेजर यांची भुमिका व महत्व मोलाचे आहे.मग तो कसा […]

पतसंस्था आणि नियमावली… Read More »