संत नागेबाबा

सहकार विश्व

admin office

🛑अँटी मनी लाँडरिंग – सहकारी पतसंस्था करिता एक सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास

भाग 1️⃣ प्रिवेंशन ऑफ मनी लॉनड्रिंग ॲक्ट 2002🏦 प्रस्तावना आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेत मनी लाँडरिंग ही एक गंभीर समस्या बनली आहे. वाढत्या तांत्रिक प्रगतीमुळे आणि आंतरराष्ट्रीय व्यापार संबंधांमुळे या समस्येचे स्वरूप अधिकाधिक गुंतागुंतीचे होत चालले आहे. विशेषतः मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थांमध्ये या समस्येचे गांभीर्य लक्षणीय आहे. कारण या संस्था एकाच वेळी अनेक राज्यांमध्ये कार्यरत असतात आणि त्यामुळे […]

🛑अँटी मनी लाँडरिंग – सहकारी पतसंस्था करिता एक सविस्तर विश्लेषणात्मक अभ्यास Read More »

Profitability (उत्पन्न क्षमता )

Profitability (उत्पन्न क्षमता ) संस्था मुळात नफा मिळवण्या करिताच चालवली पाहिजे. नफा आवश्यक का? 1)वैधानिक तरतुदी जसे राखीव निधी/बुडीत कर्ज निधी इ. 2)सभासदांना लाभांश देणे आवश्यक 3)कर्मचारी यांना पगारा व्यतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन देणे आवश्यक 4)सरकारला कर रूपाने परतफेड आवश्यक 5)सामाजिक सहभाग आवश्यक नफा म्हणजे:-” संस्थेला विविध मार्गांनी मिळालेल्या उत्पन्नातून सर्व प्रकारचा खर्च वजावट करता शिल्लक

Profitability (उत्पन्न क्षमता ) Read More »

सहकारी-बॅंका व पतसंस्थानी इव्हेंन्ट करायला व प्रेझेंन्टेशन करायला हवे का?

सध्याचा काळ सर्व क्षेत्रात इव्हेंन्ट व प्रेझेंन्टेशनचा आहे.विवीध उद्योगात,व्यवसायात,कार्पोरेट, प्रायव्हेट,कर्मशियल बॅंकिंग सेक्टर मध्ये या साठी विशेष आर्थिक तरतुद तर केली जातेच पण यासाठी तंज्ञ स्टाॅफ,एजन्सिजची ही नियुक्ती केलेली असते. या बाबत सहकार क्षेत्र फार माघे आहे.केंद्र सरकार सहकारा बाबत सकारात्मक असुन नवनवीन योजनांच्या माध्यमातुन ते लक्षात येते.देशातील,राज्यातील 30%+ लोकसंख्या विवीध माध्यमातुन सहकाराशी जोडलेली असीनही त्याचा

सहकारी-बॅंका व पतसंस्थानी इव्हेंन्ट करायला व प्रेझेंन्टेशन करायला हवे का? Read More »

Unclaimed Deposit

बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं अचानक निधन होतं. आपल्या हयातीत त्या व्यक्तीने विविध बँका मध्ये Savings a/c, Current a/c, FD, RD च्या स्वरूपात काही गुंतवणूक केलेली असते. त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसाला कदाचित काही बँक खात्यांची माहिती नसेल तर त्या बँकांकडे Claim केला जात नाही. ती खाती/मुदत ठेवी मग तशीच पडून

Unclaimed Deposit Read More »

🔶 पतसंस्था व ठेवींचे व्याजदर भाग 2

🔴आपली पतसंस्था ठेवींच्या व्याजदराच्या ट्रॅप मध्ये अडकली आहे का? 🔴 मागील भागात आपण बँका व पतसंस्था या कोणत्या आधारावर आपले ठेवींचे व्याजदर ठरवतात यावर ढोबळमानाने चर्चा केली आता याच विषयावर थोडी तांत्रिक माहिती लेखाच्या या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत. RBI (Reserve Bank of India) च्या धोरणाचा बँकांच्या ठेवींच्या व्याज दरावर महत्त्वाचा प्रभाव पडतो. RBI

🔶 पतसंस्था व ठेवींचे व्याजदर भाग 2 Read More »

🏦 पतसंस्थेत ठेवींचे व्याजदर किती असावेत?? 🤷‍♂️

🛑आपली पतसंस्था व्याजदराच्या ट्रॅप मध्ये अडकली आहे का ? भाग 1️⃣ पतसंस्थेतील ठेवीचे व्याजदर हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे राज्य पतसंस्थांना नियमक मंडळाने ठेवींच्या व्याजदर संदर्भात अधिकतम मर्यादा घालून दिलेली आहे परंतु मल्टीस्टेट पतसंस्थांना अशी मर्यादा नाही राज्य पतसंस्था असो किंवा मल्टिस्टेट पतसंस्था असो यामध्ये ठेवींचे व्याजदर ठरवण्याच्या निश्चित अशा पद्धती आढळून येत नाहीत

🏦 पतसंस्थेत ठेवींचे व्याजदर किती असावेत?? 🤷‍♂️ Read More »

NDTL (Net Demand and Time Liability )

आपल्या पतसंस्थांकरिता आपण एकूण ठेवी यावरच सर्व कॅल्क्युलेशन करत असतो परंतु बँकांमध्ये ठेवीं वरती कॅल्क्युलेशन केल्या जात नाही तर NDTL (net demand and time liability) यावरती CRR ,SLR इत्यादी रेशोचे कॅल्क्युलेशन केले जाते एनडीटीएल ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची असून पतसंस्थांनी देखील ती अवलंबिली पाहिजे ही कन्सेप्ट थोडी टेक्निकल असल्यामुळे त्याबद्दल खूप विस्तृत माहिती देणे लेखातून

NDTL (Net Demand and Time Liability ) Read More »

रिझर्व्ह बँकेचा लाभांश वस्तुस्थिती आणि विपर्यास….

मध्यंतरी आपल्या रिझर्व्ह बँकेने केंद्र सरकारला २.११ लाख कोटी रुपयांचा लाभांश दिला .मागील वर्षीचा ८७४१६ कोटी रुपयांच्या तुलनेत यंदाचा लाभांशामधील वाढ लक्षणीय होती ……

रिझर्व्ह बँकेचा लाभांश वस्तुस्थिती आणि विपर्यास…. Read More »

विशेष आर्थिक लेख

“रिझर्व्ह बँकेची” स्थिती भक्कम व बळकटच ! ( प्रा. नंदकुमार काकिर्डे)* भारताची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँकेबद्दल संभ्रम निर्माण करणारे काही लेख, वक्तव्ये बरीच व्हायरल होत आहेत. किंबहुना रिझर्व्ह बँक दिवाळखोरीच्या मार्गावर आहे असा ‘जावई शोध ‘ काही ‘तथाकथित’, विद्वान अर्थतज्ज्ञांनी लावला आहे. त्याला व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीची जोड मिळताना दिसत आहे. आपली अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेची

विशेष आर्थिक लेख Read More »

🙏🏆 संचालक मंडळ व उप समित्या 🙏🏆

आपण संस्थेमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळाची मीटिंग दर महिन्यात एक किंवा दोन वेळेस घेतो, परंतु रिझर्व बँक च्या निर्देशानुसार व सहकार खात्याच्या निर्देशानुसार बँकेतील विविध कामासाठी व योग्य नियंत्रणासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना संचालकांनी केली पाहिजे जसजशी आपली संस्था वाढत जाईल तसतसे संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त देखील इतर समित्यांची स्थापना करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले

🙏🏆 संचालक मंडळ व उप समित्या 🙏🏆 Read More »

error: Content is protected !!