पतसंस्था चळवळ

राहाता तालुक्याला पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करण्याची पतसंस्था प्रतिनिधींनी घेतली शपथ राहाता : पद्मश्री विठ्ठलराव विखे यांनी भारतात सर्व प्रथम सहकारी साखर कारखाना स्थापन करून सहकाराची मुहूर्तमेढ अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील लोणी या ठिकाणी रोवली. त्या राहाता तालुक्याला सहकारी पतसंस्था चळवळीच्या माध्यमातून समृद्ध करणार असल्याची शपथ २० मे २०२४ रोजी राहाता तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींनी […]

पतसंस्था चळवळ Read More »