छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे विचार मंथन शिबीर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे विचार मंथन शिबीर व पतसंस्था प्रतिनिधींचा मेळावा संपन्न छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील नागरी सहकारी पतसंस्थांनी पतसंस्था चालविताना घ्यावयाची दक्षता या विषयावर हॉटेल बग्गा इंटरनॅशनलच्या सभागृहात महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांच्या प्रतिनिधींचे विचार मंथन शिबीर व पतसंस्था प्रतिनिधींचा […]
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांचे विचार मंथन शिबीर Read More »