संत नागेबाबा

सहकार विश्व

August 10, 2024

सहकारी संस्था माहिती अधिकाराखाली का येऊ शकत नाहीत?……

सहकारी संस्था २००५ च्या माहिती अधिकार कायद्याच्या कलम २ (एच) खाली येण्यासाठी त्या सरकारी मालकीच्या, पूर्ण सरकारी नियंत्रणाखाली आणि मोठय़ा प्रमाणात सरकारी अर्थसाह्य़रचित असल्या पाहिजेत. प्रत्यक्षात सहकारी संस्था तशा नसल्याने त्या त्या कायद्याच्या कलम २ (एच) खाली येत नाहीत, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश के. एस. राधाकृष्णन आणि ए. के. सिक्री यांनी अलीकडेच दिला. हा […]

सहकारी संस्था माहिती अधिकाराखाली का येऊ शकत नाहीत?…… Read More »

नागेबाबा पतसंस्थेला “दीपस्तंभ” पुरस्कार जाहीर….

महाराष्ट्र राज्य फेडरेशन, मुंबई यांच्या वतीने महाराष्ट्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेला दिला जाणारा मानाचा “दीपस्तंभ” पुरस्कार नागेबाबा पतसंस्थेला जाहीर झाला आहे. याबद्दल संस्थेच्या अधिकाऱ्यांचा परमपूज्य शांतीब्रह्म गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज , युवा हृदयसम्राट ह.भ.प. समाधान महाराज शर्मा, ह.भ.प. अंकुश महाराज कादे, माननीय पांडुरंग अभंग साहेब यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी नागेबाबा परिवार उपस्थित होता..

नागेबाबा पतसंस्थेला “दीपस्तंभ” पुरस्कार जाहीर…. Read More »

error: Content is protected !!