ग्राहकांना राखी बांधून त्यांच्या आर्थिक पुंजीची रक्षण करण्याची जबाबदारी आमची – आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी…..

रक्षाबंधन हा सण बहिण भावाच्या नात्याचे प्रतीक असलेला सण असून आधार मल्टीस्टेट या सणाच्या निमित्ताने ग्राहकांना राखी बांधून त्यांच्या पुंजीचे रक्षण करण्याची हमी देते असे प्रतिपादन आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले…..

ग्राहकांना राखी बांधून त्यांच्या आर्थिक पुंजीची रक्षण करण्याची जबाबदारी आमची – आधार मल्टीस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी….. Read More »