प्रदेश महामंत्री(सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश) मा.श्री.विवेक जुगादे साहेब यांची नागेबाबा हाऊसला सदिच्छा भेट….
दिनांक २६ ऑगष्ट २०२४ रोजी आपल्या नागेबाबा हाऊसला मा.श्री.विवेक जुगादे (प्रदेश महामंत्री-सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश), मा.श्री.आभिनाथ शिंदे (प्रदेश अधिवेशन सहप्रमुख महाराष्ट्र प्रदेश) ,मा.श्री.श्रीकांत पटवर्धन (सहकार भारती महाराष्ट्र प्रदेश),मा.श्री.मंगेश देहेडकर(सीईओ, व्यंकटेश मल्टीस्टेट) यांनी भेट दिली असता त्यांचे विचारधन पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला.