संत नागेबाबा

सहकार विश्व

September 8, 2024

नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत हॉस्पिटलचा खर्च खातेदारास प्रदान…..

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील श्री संत नागेबाबा सभासद खातेदार बारकू कुंडलिक पळसकर यांचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता त्यांनी नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत विमा घेतला होता त्या अंतर्गत त्यांना हॉस्पिटलचा खर्च त्यांच्या खाती जमा करण्यात आला आहे….

नागेबाबा सुरक्षा कवच अंतर्गत हॉस्पिटलचा खर्च खातेदारास प्रदान….. Read More »

सहकारात काम करताना सर्वच घटकांनी अष्टावधानी असायला हवे- अनास्कर

सहकारात काम करताना सर्वच घटकांनी अष्टावधानी असायला हवे- अनास्कर बँकिंग तज्ञ गणेश निमकर लिखित अष्टावधानी बँकिंग पुस्तकाचे प्रकाशन…. नागरी सहकारी बँक अथवा पतसंस्थाचे दैनंदिन कामकाज करताना संचालक ,खातेदार, सभासद यांना नियम व कायदे यांची माहिती असणे गरजेचे असते त्यासाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते एका अर्थाने सहकार क्षेत्रात काम करताना सर्वच घटकांनी अष्टावधानी असायला हवे……

सहकारात काम करताना सर्वच घटकांनी अष्टावधानी असायला हवे- अनास्कर Read More »

error: Content is protected !!