स्ट्रेस टेस्टिंग आणि सिनेरिओ अॅनालिसिस

स्ट्रेस टेस्टिंग आणि सिनेरिओ अॅनालिसिस बँकिंग मधील धोके ओळखण्यासाठी ऑडिट हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो अनेक प्रकारचे अपूर्ण काम, फ्रॉड इत्यादी अनेक गोष्टींचा उलगडा ऑडिट मध्ये होतो अनेक प्रकारचे ऑडिट करणे हे कायद्यामध्ये बंधनकारक केलेले आहे परंतु आधुनिक बँकिंग मध्ये धोके टाळण्यासाठी हे पुरेसे नाही,audit मध्ये जे होऊन गेले ते शोधले जाते व परत ते […]

स्ट्रेस टेस्टिंग आणि सिनेरिओ अॅनालिसिस Read More »