NDTL (Net Demand and Time Liability )

आपल्या पतसंस्थांकरिता आपण एकूण ठेवी यावरच सर्व कॅल्क्युलेशन करत असतो परंतु बँकांमध्ये ठेवीं वरती कॅल्क्युलेशन केल्या जात नाही तर NDTL (net demand and time liability) यावरती CRR ,SLR इत्यादी रेशोचे कॅल्क्युलेशन केले जाते एनडीटीएल ही कन्सेप्ट अतिशय महत्त्वाची असून पतसंस्थांनी देखील ती अवलंबिली पाहिजे ही कन्सेप्ट थोडी टेक्निकल असल्यामुळे त्याबद्दल खूप विस्तृत माहिती देणे लेखातून […]

NDTL (Net Demand and Time Liability ) Read More »