🏦 पतसंस्थेत ठेवींचे व्याजदर किती असावेत?? 🤷♂️
🛑आपली पतसंस्था व्याजदराच्या ट्रॅप मध्ये अडकली आहे का ? भाग 1️⃣ पतसंस्थेतील ठेवीचे व्याजदर हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे राज्य पतसंस्थांना नियमक मंडळाने ठेवींच्या व्याजदर संदर्भात अधिकतम मर्यादा घालून दिलेली आहे परंतु मल्टीस्टेट पतसंस्थांना अशी मर्यादा नाही राज्य पतसंस्था असो किंवा मल्टिस्टेट पतसंस्था असो यामध्ये ठेवींचे व्याजदर ठरवण्याच्या निश्चित अशा पद्धती आढळून येत नाहीत […]
🏦 पतसंस्थेत ठेवींचे व्याजदर किती असावेत?? 🤷♂️ Read More »