Unclaimed Deposit

बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीचं अचानक निधन होतं. आपल्या हयातीत त्या व्यक्तीने विविध बँका मध्ये Savings a/c, Current a/c, FD, RD च्या स्वरूपात काही गुंतवणूक केलेली असते. त्याच्या मृत्यू नंतर त्याच्या वारसाला कदाचित काही बँक खात्यांची माहिती नसेल तर त्या बँकांकडे Claim केला जात नाही. ती खाती/मुदत ठेवी मग तशीच पडून […]

Unclaimed Deposit Read More »