सहकारी-बॅंका व पतसंस्थानी इव्हेंन्ट करायला व प्रेझेंन्टेशन करायला हवे का?
सध्याचा काळ सर्व क्षेत्रात इव्हेंन्ट व प्रेझेंन्टेशनचा आहे.विवीध उद्योगात,व्यवसायात,कार्पोरेट, प्रायव्हेट,कर्मशियल बॅंकिंग सेक्टर मध्ये या साठी विशेष आर्थिक तरतुद तर केली जातेच पण यासाठी तंज्ञ स्टाॅफ,एजन्सिजची ही नियुक्ती केलेली असते. या बाबत सहकार क्षेत्र फार माघे आहे.केंद्र सरकार सहकारा बाबत सकारात्मक असुन नवनवीन योजनांच्या माध्यमातुन ते लक्षात येते.देशातील,राज्यातील 30%+ लोकसंख्या विवीध माध्यमातुन सहकाराशी जोडलेली असीनही त्याचा […]
सहकारी-बॅंका व पतसंस्थानी इव्हेंन्ट करायला व प्रेझेंन्टेशन करायला हवे का? Read More »