संत नागेबाबा

सहकार विश्व

सुरक्षा कवच योजना

आपल्या नागेबाबा मल्टीस्टेट ब्राह्मणी शाखेचे सभासद कै. पवन राजेंद्र उंडे वय- २४ वर्ष ( उंबरे , ता राहुरी ) यांची नागेबाबा मल्टीस्टेट चे संस्थापक आदरणीय चेअरमन साहेब श्री कडूभाऊ काळे यांच्या संकल्पनेतून – सुरक्षा कवच योजना संस्थेमार्फत चालू करण्यात आलेली होती. त्यांचे 21/05/2023 तारखेला अपघाती निधन झाले होते. या पॉलिसी अंतर्गत दहा लाखांचा अपघाती विमा वारसदारांना देण्यात येतो व पाच लाखापर्यंत अपघाती हॉस्पिटल खर्च देण्यात येतो. कै. पवन राजेंद्र उंडे यांच्या कुटुंबीयांना या पॉलिसी अंतर्गत 10,00,000/- रुपये विमा देण्यात आला. आई- वडिलांना एकुलता एक मुलगा होता त्यामूळे त्यांची ती पोकळी तर आपण भरुन नाही काढू शकणार. परंतु नागेबाबा कडून एक आर्थिक आधार त्यांना देण्यात आला. यावेळी ब्राह्मणी शाखेचे सन्माननीय सभासद सूर्यभान मोकाटे , प्रतिष्ठित व्यापारी भंडारी साहेब, दै. सार्वमतचे पत्रकार मा. दत्तात्रय तरवडे सर, ह. भ. प डेंगळे महाराज, उंबरे गावाचे माजी उपसरपंच विठ्ठल गोरे सर, गावातील प्रतिष्ठित सभासद व नागरिक उपस्थित होते, नागेबाबा परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र भेंडा येथील नागेबाबा परिवारातील सदस्य अजितदादा रसाळ

error: Content is protected !!