योग्य गुंतवणूक आणि अभ्यास
गुंतवणुक करतानाच जास्त सजग झालो तर मान्यवर सहकारातील सहकारी आपणाकडे म्हणजेच पतसंस्थामध्ये गुंतवणुक करताना ठेवीदार आपला किती अभ्यास करतो,किती चिकीत्सक असतो.मग आपणही आपल्या विश्वासावर समाजाने ठेवलेला पैसा गुंतवताना किती विचार व अभ्यास करायला हवा. गेले कित्येक वर्षे हे सुरु आहे,दर सहामहीन्याने एखादी बॅंक अडचणीत येते,आपल्यातील सहकारी पतसंस्थाच्या मोठ्या रक्कमा अडकता,आपण हवालदिल होवुन बॅंका,सरकार,RBI अगदी सहकार […]
योग्य गुंतवणूक आणि अभ्यास Read More »