पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा..
पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा सहकारातील सहकारी पतसंस्था चळवळ सामान्यांनी सामान्यासाठी सुरु केलेली व्यवस्था आहे.काळानुसार तीचे स्वरुप बदलत गेले.अनेक आघात पचवत पतसंस्था चळवळ घोडदौड करते आहे. सामान्य सभासदां बरोबरच आता टेक्नाॅलाॅजी हाही घटक महत्वपुर्ण झाला आहे.बदलणारे नियम,कायदे,परिपत्रके त्यातुन होणारे लाभ या बरोबरच येणार्या समस्यांही वाढत आहेत. परंतु मुळ समस्या आपल्या कार्यशैलीत आहे आपण प्रशिक्षण,शिक्षण […]
पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा.. Read More »