Profitability (उत्पन्न क्षमता )
Profitability (उत्पन्न क्षमता ) संस्था मुळात नफा मिळवण्या करिताच चालवली पाहिजे. नफा आवश्यक का? 1)वैधानिक तरतुदी जसे राखीव निधी/बुडीत कर्ज निधी इ. 2)सभासदांना लाभांश देणे आवश्यक 3)कर्मचारी यांना पगारा व्यतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन देणे आवश्यक 4)सरकारला कर रूपाने परतफेड आवश्यक 5)सामाजिक सहभाग आवश्यक नफा म्हणजे:-” संस्थेला विविध मार्गांनी मिळालेल्या उत्पन्नातून सर्व प्रकारचा खर्च वजावट करता शिल्लक […]
Profitability (उत्पन्न क्षमता ) Read More »