पतसंस्थेतील भ्रष्टाचार व जन्मठेप शिक्षा
सूमारे तीन दशकापूर्वी महाराष्ट्र मध्ये पतसंस्था स्थापन करण्याची एक मोठी लाट येऊन गेली. त्या काळामध्ये छोट्या – मोठ्या पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी ग्रामीण शहरी तसेच विविध प्रकारच्या नोकरवर्गांनी पतसंस्था स्थापन केल्या. काही पतसंस्थांनी चांगली प्रगती करून आज त्यांचे रूपांतर मल्टीस्टेट व बँकेमध्ये झाल्याचठ उदाहरणे आहेत. तथापि बहुतांशी पतसंस्था पुढाऱ्यांनी भ्रष्टाचार करून मोडकळीस आणल्या. ग्रामीण भागामध्ये आर्थिक […]
पतसंस्थेतील भ्रष्टाचार व जन्मठेप शिक्षा Read More »