नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत….
राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना वसुल न झालेल्या थकीत कजाची तरतूद करावी लागत
असल्याने पतसंस्थांच्या अनुत्पादक मत्तेत (NPA) वाढ होत आहे. त्यामुळे पतसंस्थांना मोठया प्रमाणावर
तरतूदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे पतसंस्थांच्या स्वनिधीवर परिणाम होत आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये
असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्याचा परिणाम नागरी सहकारी पतसंस्थांच्या ठेवी कमी होण्यामध्ये
व काही ठिकाणी मोठया प्रमाणावर ठेवी काढण्यात येत असल्याने काही पतसंस्था अडचणीत आल्या आहेत…….
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील पीडीएफ वाचा…..
DOC-20240610-WA0030.