संत नागेबाबा

सहकार विश्व

May 14, 2024

डिजीटल बँकिंग…

डिजीटल बँकिंग क्रांती पतसंस्थासाठी भविष्य …. अर्थव्यवस्थेत क्रांती घडवणारी डिजीटल बँकिंग सेवा रोज अपडेट होत आहे. महाराष्ट्रात सहकारी पतसंस्था चळवळ खोलवर रुजली असुन देशाला दिशादर्शक म्हणुन काम करत आहे. राष्ट्रीयकृत, खासगी बँका व सहकारी बॅंका यांच्या तुलनेत ग्रामीण भागात जाळे असलेली,खोलवर रुजलेली व सर्वसामान्यांना स्वःची हक्काची वाटणारी ही बॅंकींग सेवा देणारी चळवळ आता सर्वोत्तम सोयी […]

डिजीटल बँकिंग… Read More »

आत्मशिस्तपालन-नैतिकता-व्यवस्थापन

आत्मशिस्तपालन-नैतिकता – व्यवस्थापन आत्मशिस्त या बाबतीत शासंकता आहे.यासाठी पुढील गोष्टी लक्षात घ्या. वेळ पाळणे,कामावर आल्या पासुन ते सुटी पर्यंत पुर्णवेळ संस्थेत थांबणे,कुठल्याही कारणाने बाहेर न जाणे,शातंपणे काम करणे,आवाजाची पातळी खाली ठेवणे,ग्राहकांचा विश्वास जपणे. *आपल्या कुठल्याही व्यवहारामुळे/कृतीमुळे संस्थेचे 1 (एक)रुपयांचेही नुकसान होणार नाही,याची जाण असावी,आपल्यावर व्यवस्थापनाचा असलेला विश्वास सार्थ करणे महत्वाचे! न की,त्याचा गैरफायदा घेणे. *

आत्मशिस्तपालन-नैतिकता-व्यवस्थापन Read More »

तरलता…

👉 आता बदलावे लागेल👈 पतसंस्था पुढे अग्निपरिक्षेचा काळ सहा महिन्या पासुन आपणास रोज अग्निदीव्यातुन जावे लागत आहे,आधीही हे होतेच पण गेल्या काही महिन्या पासुन रोज नविन गैरव्यवहाराची,चुकीच्या व्यवस्थापना मुळे पतसंस्था अडचणीत आल्याची व त्यांच्या चुकीमुळे इतरांना मोठ्या संकटाला सामोरे जाण्याची वेळ येते अशा बातम्या वाचायला मिळते आहे. यावर आपण सर्वांनी एकत्र येवुन,वारंवार बैठका,प्रशिक्षण, चिंतन करणे

तरलता… Read More »

अर्थसाक्षर…

आपण साक्षर आहोत पण अर्थसाक्षर आहोत का? माझ्या लेखाचे हेडींग थोडस संभ्रमात टाकणार आहे,पण वास्तवा वर अधारीत आहे. अर्थसाक्षरता ही सर्व समाजाची गरज आहे,अस म्हटल तर वावग ठरणार नाही.वेगवेगळ्या भुलथापांना,अमिषाला बळी पडुन स्वतःचे व कुटुंबाचे आर्थीक नुकसान करुन घेण्यात सुशिक्षीत समाजच आघाडीवर आहे.यातही ज्या समाज घटकांची समाजाला साक्षर करण्याची,दिशा दाखवण्याची जबाबदारी आहे,नेमका तोच घटक सर्वात

अर्थसाक्षर… Read More »

योग्य नियोजन ….

महिला पतसंस्था नियोजनात अग्रेसर कुटुंबाचे आर्थिक संतुलन आम्ही महिला कुठलेही ट्रेनिंग न घेता संभाळत असतो.त्याच महिला जर आर्थिक क्षेत्रात उतरुन सामाजिक जाणीवेतुन काम करायला लागल्या तर तेथेही ठसा उमटवतात. आज महाराष्ट्रात 300 पेक्षा जास्त महिला पतसंस्था विवीध भागात कर्यरत आहेत.संपुर्ण महिलांचे संचालक मंडळ व सर्व स्टाॅफही महिलाच असणार्‍याही बहुसंख्य पतसंस्था आहेत. कामकाजात पारदर्शकपणा,सर्व संचालक मंडळाला

योग्य नियोजन …. Read More »

आपत्ती व्यवस्थापन आणि परिस्थितीनुसार बदल

आपत्ती पतसंस्था समोरील व्यवस्थापनाला बदलावे लागेल समाजातील काही व्यक्तींच्या समुहाने एकत्र येवुन,आपल्या गावातील,आपल्या भागातील समाजाला आपल्याकडे उपलब्ध नसलेली किंवा त्यांना हवी ती बॅंकेला पर्याय देणारी व्यवस्था, सेवा मिळावी या उद्देशाने एकत्र येवुन त्या समाज घटकाला सभासद करुन ती उपलब्ध करुन देण्याची हेतुने सुरु केलेली व्यवस्था म्हणजे पतसंस्था! कालांतराने समाजभान बदलत गेले,व्यवस्था बदलत गेल्या तशी ही

आपत्ती व्यवस्थापन आणि परिस्थितीनुसार बदल Read More »

नवीन बदल..

पतसंस्था चालकानां सजग व्हावे लागेल जग रोज नव्या बदलानां सामोरे जात आहे,प्रती मिनीट सर्वच क्षेत्रात चांगले – वाईट बदल होत असतात,जे हे स्वीकारतात ते पुढे जात आहे,तीच वेळ आता पतसंस्था चळवळीवर आली आहे.आपल्याला आता खरोखर बदलावे लागेल आपल्या चळवळीवर सहकार खाते,नियामक मंडळ, प्रिंट मेडिया,सोशल मेडिया लक्ष ठेवुन आहेत,लवकरच केंद्रिय सहकार खात्याची ही भर यात पडणार

नवीन बदल.. Read More »

खंबीर साथ

आपत्ती-पतसंस्था चळवळीतील 👇👇👇👇👇👇👇👆👇 आपल्यात निकोप स्पर्धा आहे की आसुया युक्त स्नेहीहो,जय सहकार आपण सर्वच जण आर्थीक क्षेत्रात म्हणजे काचेच्या घरात राहणारी माणसं!समाजात वाईट लोकांपेक्षा चांगल्या लोकांचे प्रमाण जास्त अस म्हटल जात,अन त्यावरच हा समाज टिकुन आहे अस आपण नेहमी म्हणतो.तेच आपल्या चळवळीला ही लागु होते. आपल्यातही चांगली कामे करणारे- खुप चांगली कामे करणारे-टेक्नाॅलाॅजीचा वापर करणारे-

खंबीर साथ Read More »

रि….चार्ज

आता नात्यानांही रिचार्ज करु या! स्नेही हो🙏 खर तर या विषयावर मी गेले कित्येक दिवस निरीक्षण करतोय,बारकाईने आजु बाजुला पहातोय लेख प्रपंच सुरु करण्यापुर्वी मी ही ५० शी ओलांडली आहे..४ पिढ्यांचा साक्षीदारही आहे( आमचे आजी/आजोबा_आई/वडील_आम्ही व पुढची) म्हणुन लीहीतोय… आजोबाच्या काळात चुलत,मामे,आत्ये,मावस अस काही दिसत नव्हत तर सर्व भाऊ बहीणच असावेत..कारण ते सांगताना असच सांगत

रि….चार्ज Read More »

कर्मचारी पगारवाढ

पतसंस्था-कर्मचारी पगारवाढ कशी होईल कुठलीही पतसंस्था आपल्या कर्मचार्‍यानां कुटुंबा प्रमाणे संभाळत असते.त्यांच्यावर पैलु पाडुन त्यांना चमकवते,घडवते. त्यांच्या सर्व प्रकारच्या आर्थिक गरजा भागवणे हि ही जबाबदारी संस्थेचीच! त्याचवेळी कर्मचार्‍यांनीही संस्था आपली मानली पाहिजे,तिच आपली अन्नदाता आहे,याचेही भान ठेवायला पाहिजे.संस्था नफ्यात असेल तर आपलेच पगार वाढणार! संस्था नावाजली तर आपलेच वलय वाढणार हेही त्यांनी विसरुन कसे चालेल.

कर्मचारी पगारवाढ Read More »

error: Content is protected !!