🙏🏆 संचालक मंडळ व उप समित्या 🙏🏆
आपण संस्थेमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टर म्हणजे संचालक मंडळाची मीटिंग दर महिन्यात एक किंवा दोन वेळेस घेतो, परंतु रिझर्व बँक च्या निर्देशानुसार व सहकार खात्याच्या निर्देशानुसार बँकेतील विविध कामासाठी व योग्य नियंत्रणासाठी वेगवेगळ्या समित्यांची स्थापना संचालकांनी केली पाहिजे जसजशी आपली संस्था वाढत जाईल तसतसे संचालक मंडळाच्या व्यतिरिक्त देखील इतर समित्यांची स्थापना करून त्याचे योग्य व्यवस्थापन केले […]
🙏🏆 संचालक मंडळ व उप समित्या 🙏🏆 Read More »