संत नागेबाबा

सहकार विश्व

admin office

चित्रांद्वारे साकारला श्री संत नागेबाबा यांचा जीवनपट

चित्रांद्वारे साकारला श्री संत नागेबाबा यांचा जीवनपट

चित्रांद्वारे साकारला श्री संत नागेबाबा यांचा जीवनपट Read More »

“महिमा नागेबाबांचा” पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न !

“महिमा नागेबाबांचा” पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ! श्री संत नागेबाबा यांचा जीवनपट साकारणारा पुस्तक प्रकाशन सोहळा दिनांक 3 ऑगस्ट २०२४ रोजी श्री क्षेत्र भेंडा याठिकाणी प.पु.शांती ब्रम्ह गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज, युवाहृदयसम्राट ह.भ.प.समाधान महाराज शर्मा , ह.भ.प.अंकुश महाराज कादे, मा.पांडुरंग अभंग साहेब व नागेबाबा परिवार आदि मान्यवरांच्या हस्ते पार पडला!

“महिमा नागेबाबांचा” पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न ! Read More »

कल्पवृक्ष पतसंस्था फुरसुंगी पुणे संचालक मंडळ यांनी नागेबाबा कॉर्पोरेट ऑफिसला सदिच्छा भेट….

कल्पवृक्ष पतसंस्था फुरसुंगी पुणे संचालक मंडळ यांनी नागेबाबा कॉर्पोरेट ऑफिसला सदिच्छा भेट देऊन संस्थेच्या कामकाजबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी सर्वांचे संस्थेच्या वतीने पुस्तक भेट देऊन स्वागत करण्यात आले.

कल्पवृक्ष पतसंस्था फुरसुंगी पुणे संचालक मंडळ यांनी नागेबाबा कॉर्पोरेट ऑफिसला सदिच्छा भेट…. Read More »

नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेने विमा कवच मधून मयताच्या वारसांना घरी जाऊन १० लाख रुपयांच्या विमा धनादेश केला सुपूर्द ..

कोणत्या माणसावर कशी परिस्थिती येईल हे सध्याच्या काळात सांगणे कठीण आहे पण आपण गेल्यावर आपल्या कुटुंबासाठी काहीतरी तूटपुंजी सोय करावी यासाठी माणसाने आपल्या परीने सोय करण्याची गरज आहे आणि ही सोय नागेबाबा सारख्या परिवाराने केली असल्याने याचे समाधान शब्दात सांगणे शक्य नसून नागेबाबा परिवाराने अनेक कुटुंबांना आधार दिला असल्याचे प्रतिपादन ह.भ. प . बबन महाराज

नागेबाबा मल्टीस्टेट संस्थेने विमा कवच मधून मयताच्या वारसांना घरी जाऊन १० लाख रुपयांच्या विमा धनादेश केला सुपूर्द .. Read More »

नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत….

नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत…. राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थांना वसुल न झालेल्या थकीत कजाची तरतूद करावी लागत असल्याने पतसंस्थांच्या अनुत्पादक मत्तेत (NPA) वाढ होत आहे. त्यामुळे पतसंस्थांना मोठया प्रमाणावर तरतूदी कराव्या लागत आहेत. त्यामुळे पतसंस्थांच्या स्वनिधीवर परिणाम होत आहे. त्यामुळे ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. त्याचा परिणाम

नागरी सहकारी पतसंस्थांना लागू करण्यात आलेल्या सुधारीत सामोपचार परतफेड योजनेस मुदतवाढ देण्याबाबत…. Read More »

पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा..

पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा सहकारातील सहकारी पतसंस्था चळवळ सामान्यांनी सामान्यासाठी सुरु केलेली व्यवस्था आहे.काळानुसार तीचे स्वरुप बदलत गेले.अनेक आघात पचवत पतसंस्था चळवळ घोडदौड करते आहे. सामान्य सभासदां बरोबरच आता टेक्नाॅलाॅजी हाही घटक महत्वपुर्ण झाला आहे.बदलणारे नियम,कायदे,परिपत्रके त्यातुन होणारे लाभ या बरोबरच येणार्‍या समस्यांही वाढत आहेत. परंतु मुळ समस्या आपल्या कार्यशैलीत आहे आपण प्रशिक्षण,शिक्षण

पतसंस्था मोठया करण्या बरोबरच सक्षम करा.. Read More »

सहकारी पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण मिळावे : सहकार विभागाची मागणी

सहकारी पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण मिळावे : सहकार विभागाची मागणी

सहकारी पतसंस्थेतील ठेवींना विमा संरक्षण मिळावे : सहकार विभागाची मागणी Read More »

सर्वसामान्य नागरिकांच्या व्याजाचे सहकारी पतसंस्थांनी वाचविले १०० कोटी रुपये …

सर्वसामान्य नागरिकांच्या व्याजाचे सहकारी पतसंस्थांनी वाचविले १०० कोटी रुपये – काका कोयटे, अध्यक्ष अकोले : सोने तारण कर्ज वाटप हे जगातील अतिशय सुरक्षित कर्ज समजले जाते. पर प्रांतातील खाजगी कंपन्या २५ ते ३० टक्के अशा चढ्या व्याजदराने सोने तारण कर्ज वाटप करत असतात. या उलट जिल्ह्यातील सहकारी पतसंस्था सोने तारण कर्ज वाटप ७ ते १२

सर्वसामान्य नागरिकांच्या व्याजाचे सहकारी पतसंस्थांनी वाचविले १०० कोटी रुपये … Read More »

मावळ तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष

मावळ तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष लोणावळा : सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी, विविध प्रश्न, मागण्या पतसंस्थांच्या मजबूत संघटनातून पूर्ण होत असतात. त्यामुळे मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्थांच्या विविध अडचणी, मागण्या सोडविण्यासाठी मावळ तालुक्यातील सहकारी पतसंस्थांनी सहकारी पतसंस्थांचे तालुका फेडरेशन स्थापन करून सहकारी पतसंस्थांचे मजबूत संघटन करण्याचा निर्णय मावळ तालुक्यातील सहकारी

मावळ तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशन स्थापन करण्याचा निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष Read More »

सहकारी पतसंस्थांना मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देणे बाबत

सहकारी पतसंस्थांना मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देणे बाबत

सहकारी पतसंस्थांना मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्यास परवानगी देणे बाबत Read More »

error: Content is protected !!